मुरबाड तहसील कार्यालय जवळ नोटरीची सुविधा
- मुरबाड तहसील कार्यालय शेजारी संदीप गायकर यांच्या सामाईक सुविधा केंद्रात आज ऍडव्होकेट वैशाली तानाजी घरत यांनी आज बुधवार दि. 30/7/2025 पासून नोटरी सुविधा सुरु केली आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पवार सर, वैशाखरेचे माजी सरपंच विलास घरत, महेश हांडोरे,पत्रकार सचिन वाघचौडे,समाजसेवक संदीप गायकर उपस्थित होते.