मुरबाड दि. 30(सुभाष जाधव )तालुक्यात हिंदुहृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब व स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना मानणारे निष्ठावंत शिवसैनिक,कार्यकर्त्याच्या शिव संवाद अभियाना निमित्त गावागावात गाठीभेटी घेत, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत करत, पक्षप्रमुख आदरणीय उध्दव साहेबाचे स्वप्न साकारण्याचे कार्य हाती घेत,पक्षाला बळकट करण्याचा काम मुरबाड तालुक्यात होत आहे.
सदर अभियान भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख मा.साईनाथ तारे साहेब व जिल्हाप्रमुख, मा.आल्पेश भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून,तालुकाप्रमुख मा.संतोष विशे यांच्या आयोजनाने तर जिल्हा सचिव मा.बाळा चौधरी,मा.रमेश कुरले, मा.शंकर वडवले,मा.विठ्ठल बांगर मा.दत्ता मोरे,मा.योगेश घरत,मा.बाळकृष्ण घरत, युवा कार्यकर्ते ईस्राइल जुवारी,सचिन शेलार,उमेश विशे, , आदी पदाधिकारी उपस्थित होते.